Posted inपुणे

लोकसभेत मुसंडी, विधानसभेत काँग्रेस फ्रेश चेहरे देणार; ‘त्या’ ठरावामुळे अनेकांच्या आशा पल्लवित

पुणे: लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक १३ जागा जिंकत जोरदार मुसंडी मारणाऱ्या काँग्रेसनं आता विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यासाठी पक्षानं उमेदवारांच्या निवडीकडे विशेष लक्ष दिलं आहे. विधानसभेसाठी काँग्रेस अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे. जयपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचा निर्णय विधानसभेला लागू होणार आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेस फ्रेश चेहऱ्यांना संधी देताना दिसेल.काँग्रेसच्या साप्ताहिक बैठकीत पुण्यातल्या विधानसभा […]