Posted inमुंबई

काँग्रेसचे १३ खासदार निवडून आले, नाना म्हणाले आम्हीच मोठे भाऊ, चेन्नितला म्हणाले…

म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसने घवघवीत यश मिळविले आहे. या यशाचे श्रेय काँग्रेसमधील महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेत्यांसह काँग्रेसचे महाराष्ट्राचे नवनियुक्त प्रभारी रमेश चेन्नितला यांना देण्यात येत असून परिणामी आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत रमेश चेन्नितला यांना महाराष्ट्राचे प्रभारी पदी कायम रहावे, असे साकडे पक्षातील प्रमुख नेत्यांकडून शुक्रवारी करण्यात आले. त्याचवेळी महाराष्ट्रातील यशाचे श्रेय हे […]