Posted inमुंबई

दलित, आदिवासी, मुस्लिमांनी काँग्रेसपासून सावध राहावे : प्रकाश आंबेडकर

मुंबई : ‘दलित आणि बौद्धांना जेव्हा आवश्यकता होती, तेव्हा महाविकास आघाडी गैरहजर होती. त्या वेळी वंचित बहुजन आघाडीने ठाम उभे राहून दलित आणि बौद्धांसाठी लढा दिला. दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिम यांनी काँग्रेसपासून सावध राहावे,’ असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ‘आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीकडे महाविकास आघाडीने पाठ फिरवली. मात्र, मराठा आणि […]