Posted inमुंबई

Congress: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसशी गद्दारी, फुटलेले ते ७ आमदार कोण? नावं समोर

प्रतिनिधी, मुंबई: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे ७ आमदार फुटल्याची माहिती आहे. त्यात विदर्भातील १ मराठवाडातील ३ आमदार, उत्तर महाराष्ट्रातील २ आमदार तर एक मुंबईतील १ आमदार फुटला असल्याची सूत्रांची माहिती. या आमदारांवर काँग्रेस हाय कमांड लवकरच कारवाई करणार आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले क्लोजर रिपोर्ट दिल्लीत जाऊन देणार आहे. काँग्रेस हाय कमांडकडे […]