मुंबई : पुण्यातील कल्याणी नगर भागात झालेल्या बहुचर्चित पोर्श कार अपघात प्रकरणाचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी तोडपाणी झाल्याचा गंभीर आरोप करत सभागृह दणाणून सोडले. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांचं कौतुक करत कारवाईविषयी माहिती दिली. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? “पुणे ही आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक […]