पुणे : कल्याणीनगर ड्रंक अँड ड्राईव्ह अँड हिट प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरला आहे. परराज्यातील अनेक पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता सतावत आहे. मुलांना शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी पुण्यात पाठवणाऱ्या पालकांना त्यांच्या सुरक्षेची चिंता तर आहेच. मात्र त्यांची संगत कशी आहे? तो पुण्यात कसा राहतो? काय काय करतो? याची माहिती बाहेरून काढण्यासाठी चक्क डिटेक्टिव्हची (गुप्तहेर) मदत घेतली […]