पुणे: कल्याणीनगर अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर युवक काँग्रेसतर्फे आज (रविवारी) निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अपघातातील अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळाने निबंध लिहिण्याची शिक्षा दिली होती. या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा आयोजिण्यात आली आहे. उपरोधिक पद्धतीने आयोजित या स्पर्धेची शहरात मोठी चर्चा आहे.हा अपघात झाला, त्या कल्याणीनगरमधील बॉलर पबसमोर सकाळी नऊ ते दुपारी बारा या […]