महेश चेमटे, मुंबई : मुंबई लोकलच्या पायाभूत सुविधेत मैलाचा दगड ठरणारा सर्वाधिक लांबीच्या वावर्ले बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) एमयूटीपी प्रकल्पातंर्गत पनवेल-कर्जत नव्या उपनगरी मार्गावर लोकल चालवण्यासाठी हा बोगदा वापरण्यात येणार आहे. सध्या महामुंबईत सर्वाधिक लांबीचा पारसिक बोगदा आहे. वावर्ले बोगदा पारसिकच्या दुप्पट लांबीचा आहे. महामुंबईतील प्रवाशांना नव्या रेल्वे मार्गाचा […]