मुंबई : राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, मात्र ओमायक्रॉन विषाणूच्या केपी.२ या उपप्रकाराच्या ९१ रुग्णांची नोंद राज्यात झाली आहे. पुणे येथे ५१, तर ठाणे येथे दोघांना या विषाणूचा संसर्ग झाल्याची नोंद झाली आहे. जानेवारी महिन्यामध्ये या उपप्रकाराचा रुग्ण महाराष्ट्रात आढळून आला होता. संसर्गक्षमता असली, तरीही या प्रादुर्भावामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. हा […]