Posted inमुंबई

भाजपकडून पुनर्वसन, पंकजा मुंडे परिषदेवर; अर्ज भरण्याआधी म्हणाल्या, आमचे नेते देवेंद्र फडणवीस

मुंबई: विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंना भाजपनं आता विधान परिषदेवर संधी दिली आहे. भाजपकडून पाच नावांची घोषणा विधान परिषदेसाठी करण्यात आली आहे. त्यात पंकजा मुंडेंच्या नावाचा समावेश आहे. भाजपनं तीन ओबीसी, एक मराठा आणि एक दलित अशा पाच जणांना संधी देत सोशल इंजिनीअरिंग साधलं आहे. विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंनी आनंद […]