Posted inपुणे

मराठा ओबीसी आरक्षण वाद: पवारांचे सल्ले हे महाराष्ट्र पेटविण्याचे उद्योग, भुजबळांचा गंभीर आरोप

बारामती (पुणे) : मराठा आणि ओबीसी आरक्षणप्रश्नी तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण दिले गेले होते. परंतु बैठकीच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता बारामतीमधून कुणाचा तरी फोन गेला आणि बैठकीवर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी बहिष्कार टाकला. तुमचा राग अजितदादांवर किंवा माझ्यावर असेल पण ओबीसी समाजाने तुमचे काय घोडे […]