Posted inपुणे

Pune News : बारावीच्या निकालानंतर पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू, विद्यार्थ्यांना शुल्क भरण्याची ऑनलाईन सेवा

प्रतिनिधी, पुणे : राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यामुळे, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील नामांकीत कॉलेजांमध्ये विविध प्रकाराच्या पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली आहे. कॉलेजच्या व्यवस्थापनाकडून संपूर्ण प्रवेश प्रक्रिया बारावीच्या गुणांवर ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. साधारण महिनाभरात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यावर शिक्षणसंस्थांनी भर दिला आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना आता कॉलेजांमध्ये […]