Posted inपुणे

Pune News : करिअरला मिळणार नवा आयाम, स्वयम पोर्टलद्वारे घरबसल्या शिकता येणार १७५हून अधिक विषय

प्रतिनिधी, पुणे : कला, वाणिज्य, विज्ञान शाखेचे शिक्षण घेता घेता त्यातील काही विशिष्ट विषयांमध्ये ‘स्पेशलायझेशन’ करण्याची संधी विद्यार्थ्यांना घरबसल्या मिळणार आहे. या शाखांमधील १७५हून अधिक विषय ऑनलाइन पद्धतीने शिकण्याची संधी केंद्र सरकारच्या ‘स्वयम पोर्टल’द्वारे उपलब्ध करण्यात आली आहे. जुलै महिन्यापासून हे अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने सुरू केले जाणार आहेत. वेबसाइटवर यादी प्रसिद्ध ‘स्वयम पोर्टल’च्या वेबसाइटवर या […]