प्रतिनिधी, पुणे : विविध कार्यकारी संस्थांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी राज्यात २७ ठिकाणी जनऔषधी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यांत राज्यातील २९० संस्थांची निवड करण्यात आली असून, २५० विविध कार्यकारी संस्थांमध्ये अशी केंद्रे सुरू करण्यास आयुष मंत्रालयाने मान्यता दिली आहे.राज्यातील विविध कार्यकारी संस्थांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी केंद्र सरकारने विविध ३०० उपक्रम हाती घेतले आहेत. आजमितीला राज्यात सुमारे […]