Posted inपुणे

भाजपसाठी महाराष्ट्रात १० जागा काठावर; सातारा, नगर, अमरावतीत कांटे की टक्कर, महायुतीला धाकधूक

पुणे : लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर, शनिवारी मतदानोत्तर कल चाचण्यांचे (एक्झिट पोल) कल प्रसिद्ध झाले असले, तरीही राज्यातील काही जागांवर प्रचंड चुरस आहे. शिरूर, सातारा आणि नगरसह दहा जागांवरील निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली असून, या ठिकाणाच्या लोकसभा निवडणूक निकालांवरच राज्यात महायुती किंवा महाविकास आघाडीला नेमक्या किती जागा मिळणार, याचे भविष्य ठरवणार असल्याचे […]