Posted inमुंबई

Sanjay Raut: मिहीर शहा फरार होतोच कसा? कुठंय तो सुरत की गुवाहाटी? राऊतांचा शिंदे-फडणवीसांना थेट सवाल

मुंबई : वरळी हिट अँड रनमधील मुख्य आरोपी मिहीर शहा कुठे गेला आहे? दारुच्या नशेत मराठी महिलेला गाडीखाली चिरडणारा हा मिहीर शहा मुंबई पोलिसांच्या तावडीतून सुटतोच कसा? तो सुरतला गेलाय की गुवाहाटीला? असा सवाल उपस्थित करत खासदार संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. तसेच मुंबई पोलिसांच्या कारवाईवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. वरळी हिट अँड रन […]