Maharashtra Times•18 Jun 2025, 11:11 am सांगलीत एका सात महिन्याच्या गर्भवती विवाहितेने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना घडली.धर्मांतरणासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून ऋतुजा राजगे यांनी स्वतःला संपवल्याचा आरोप आहे.याप्रकरणी पतीसह सासू-सासरे या तिघांना पोलिसांनी अटक देखील केली आहे.मात्र या प्रकरणाने आता राजकारण देखील चांगलेच तापू लागले आहे.आमदार गोपीचंद पडळकर हे धर्मांतरण करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांविरोधात आक्रमक झालेत.धर्मांतरासाठी येणाऱ्यांचा […]