प्रतिनिधी, पुणे : पुण्यासह राज्यभरात सर्वसामान्य वीजग्राहकांचे पारंपरिक वीजमीटर बदलून मोफत प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याच्या योजनेबाबत महावितरणने गुरुवारी एक पाऊल मागे घेतले आहे. सर्वसामान्य ग्राहकांना हे मीटर देण्याचा निर्णय तूर्त थांबविण्यात आला असून सध्या फक्त उपकेंद्रांमधील सर्व वाहिन्या, वितरण रोहित्रे आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये ही मीटर बसविण्यात येणार आहेत. प्रीपेड स्मार्ट मीटरला वीजग्राहकांच्या संघटनांकडून होत […]