Posted inपुणे

Weather Update: उन-पावसाचा खेळ! मुंबई-ठाण्यात उष्णतेची लाट, तर ‘या’ जिल्ह्यात पावसाचा इशारा

पुणे: राज्यात सध्या उन-पावसाचा खेळ सुरु आहे. कुठे अंगाची लाहीलाही करणारं उन्ह तर कुठे अवकाळी पावसाचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागतो आहे. त्यात आता राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. तर, कोकण, ठाणे, मुंबई, रायगड आणि पालघर येथे उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.हवामान खात्याने […]