Posted inमुंबई

Devendra Fadnavis: फडणवीसांचे विरोधकांना थेट आव्हान; …तर माझ्यावर हक्कभंग आणा

मुंबई : विधान परिषदेत सुरु असलेल्या चर्चेत विरोधी पक्षाने नोकरभरतीचा मुद्दा उपस्थित केला आणि पेपरफुटीच्या प्रश्नावर देखील सरकारला घेरले. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपण आता जी माहिती सांगतोय ती चुकीची असेल तर माझ्याविरोधात हक्कभंग आणा, असे खोचक शब्दांत वक्तव्य केले आहे.राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात सध्या राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांकडून शा‍ब्दिक […]