Posted inमुंबई

Mumbai Tomorrow Weather Forecast : असे असेल मुंबईचे उद्याचे हवामान? पाऊस बरसणार का धुमशान?

Mumbai Weather Prediction, 20 June 2024 : नैऋत्य मौसमी पावसाने ९ जूनला अरबी समुद्रात धडक दिली. त्यानंतरचे दोन-तीन दिवस त्याने चांगली बॅटिंग केली. परंतु शाळेला आणि बँकांना जशा सुट्ट्या पडल्या तशा सुट्ट्या या पावसकरांनीही घेतल्या. पण काही दिवसांच्या सुट्ट्यांनंतर पुन्हा आपल्या कामावर रुजू होत पावसाने आज सकाळीच मुंबईकरांना भिजवण्याचे ठरवले. अनेक ठिकाणी आज सकाळपासून कमी […]