Posted inमुंबई

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी विधानसभेसाठी कंबर कसली; पाचसूत्री कार्यक्रमासह आचारसंहितेची तारीखच सांगितली

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा संपर्क प्रमुखांची मुंबईत बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी संपर्क प्रमुखांना मार्गदर्शन करतानाच पाच सूत्री कार्यक्रम दिला आहे. गावागावात शाखा स्थापन करण्यापासून ते मतदार नोंदणी करण्यापर्यंतच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या. ”निवडणुकांना अवघे ४१ दिवस उरले आहेत, म्हणजेच […]