Posted inमुंबई

Uddhav Thackeray : राहुल गांधींनी हिंदुत्वाचा अपमान केला नाही, उद्धव ठाकरेंकडून पाठराखण

Uddhav Thackeray : लोकसभेत काल राहुल गांधींचे राष्ट्रपतींच्या प्रस्तावाच्या भाषणावर झाले. या भाषणात राहुल गांधींनी भाजपाच्या दहा वर्षाच्या रणनितीवर सडकून टीका केली इतकेच नव्हे तर सर्वधर्मीय देवी दैवतांचे फोटो लोकसभेत दाखवत राहुल गांधींनी हिंदुत्त्वाची व्याखा सभागृहाला समाजावून सांगितली, डरो मत असा आशयाचा मॅसेज राहुल गांधींनी संसदेत दिला, आणि पुढे राहुल गांधी म्हणाले ” जे लोक […]