Posted inमुंबई

Ashish Shelar : राजकारण सोडण्याच्या वक्तव्यावरुन आशिष शेलार यांचा युटर्न, म्हणाले – आधी उद्धव ठाकरे यांनी…

मुंबई : लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल ४ जून रोजी जाहीर झाले. महाराष्ट्रात, मुंबईत भाजपला, महायुतीला मोठा धक्का बसला आहे. यादरम्यान भाजप नेते आशिष शेलार यांचं राजकारण सोडणार असल्याचं एक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. त्या वक्तव्यावरुन ठाकरे गटाकडून त्यांचा समाचार घेत त्यांना डिवचण्यात आलं. आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधत प्रत्युत्तर दिलं आहे. […]