Posted inमुंबई

पंकजा मुंडे निवडून न आल्यास मी राजीनामा देईन… उदयनराजेंच्या आवाहनाची सोशल मीडियावरुन आठवण

मुंबई : माझी भगिनी पंकजाला निवडून द्या; अन्यथा मी राजीनामा देतो आणि पंकजाला तिकडून निवडून आणतो, असं छत्रपती उदयनराजे भोसले जवळपास पाऊण महिन्यांपूर्वी झालेल्या सभेत म्हणाले होते. मात्र आता बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजांचा पराभव झाल्याने उदयनराजे काय भूमिका घेणार, असा सवाल आता सोशल मीडियावर विचारला जात आहे. बीड लोकसभेच्या अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत महायुतीच्या उमेदवार […]