Posted inमुंबई

‘पॅराशूट उमेदवारा’ची मोठी उडी, उज्ज्वल निकम यांना विजयी आघाडी, गायकवाड पराभवाच्या छायेत

मुंबई : ‘पॅराशूट उमेदवार’ म्हणून ज्यांना हिणवलं गेलं, ते उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार अॅड. उज्ज्वल निकम यांनी मोठी आघाडी घेतली आहे. निकम यांना तब्बल ५०,७८६ मतांची आघाडी मिळाली आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड पराभवाच्या छायेत असल्याचं चित्र आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत निकम यांनी विजयी आघाडी घेतली आहे. उज्ज्वल निकम […]