Posted inपुणे

‘सावित्रीच्या लेकी’ उच्च शिक्षणापासून वंचितच; विद्यापीठ ते महाविद्यालयापर्यंत सर्वत्र समान परिस्थिती

हर्ष दुधे, पुणे : आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही मेहनतीने गौरीने (नाव बदलले आहे) बीएस्सी कम्प्युटर सायन्स अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘एमएस्सी डेटा सायन्स’मध्ये प्रवेश घेण्यासाठी गेली. मात्र, प्रवेश घेण्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यातच, सरकारचा आदेशाबाबत सूचना नसल्याचे विभागाने सांगतिले. त्यामुळे तिला प्रवेश घेता आला नाही. गौरी हे प्रातिनिधिक उदाहरण […]