Posted inमुंबई

चार संजय पाटील, ठाकरेंचा शिलेदार अडचणीत; मुंबईत ‘रायगड पॅटर्न’, कोण बुडणार? कोण तरणार?

मुंबई: ईशान्य मुंबईची जागा राखण्यासाठी भारतीय जनता पक्षानं पुन्हा एकदा उमेदवार बदलला आहे. २०१४ पासून दक्षिण मुंबई मतदारसंघ भाजपकडे आहे. विशेष म्हणजे २०१४ पासून भाजप इथून नवीन चेहऱ्यांना संधी देत आहे. यंदाही भाजपनं हाच ट्रेंड कायम ठेवला आणि विद्यमान खासदार मनोज कोटक यांचं तिकीट कापलं आणि मिहीर कोटेचा यांना संधी दिली. महाविकास आघाडीत ही जागा […]