Professor ends life- मिरज येथील प्राध्यापकाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत त्यांनी हे पाऊल उचलले आहे. दोन महिन्यापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. सांगली: सांगलीतील मिरज शहारातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. सहायक प्राध्यापक असलेल्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत आत्महत्या केली आहे. त्यामुळे कुटुंबियांना धक्का बसला असून परिसरावर शोककळा […]