Posted inमुंबई

I’m Sorry Papa! वडिलांना मेसेज करुन TCSच्या प्रोजेक्ट मॅनेजरनं आयुष्य संपवलं, कारण काय?

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका ३७ वर्षीय महिलेने बहुमजली इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवली. मृत महिलेचं नाव सुरभी जैन असून ती नैराश्यात असल्याची माहिती आहे. ती एका खासगी कंपनीत मॅनेजरच्या पदावर कार्यरत होती. ती टीसीएस […]