Posted inपुणे

चिमुकला खेळताना शिकाऊ कारचालकाने अचानक गाडी वळवली, एकुलता एक लेक गेला, कुटुंबावर शोककळा

दीपक पडकर, इंदापूर : मागील अनेक दिवसांपासून अपघात तसंच हिट अँड रनच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुण्यातील पोर्श कार प्रकरण, जळगावातील अपघात प्रकरण तसंच नागपुरात झालेला दुचाकीचा अपघात अशा अनेक घटना एकामागे एक होताना दिसत आहेत. यातच आणखी एका चिमुकल्याचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नवशिक्या वाहनचालकाच्या धडकेत शाळकरी मुलाचा अपघात […]