Posted inमुंबई

नरेंद्र मोदीजी तुमच्यात हिंमत असेल तर… उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान

मुंबई: एका बाजूला आपण सगळे आलेलो आहोत. दुसऱ्या बाजूला सगळे गद्दार, नकली आणि भाडोत्री माणसं एकत्र आली आहेत. वक्ते भाडोत्री, उमेदवार भाडोत्री, मला असं कळलं की लोकंही तिथे भाडोत्री आणली आहेत. इथे एकाने हात वरती करुन सांगा की कोणी भाड्याने आणलं आहे का?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीच्या सभेत केला आहे. इंडिया आघाडीच्या सभेत […]