मुंबई : ‘इंडिया आघाडीला संसदेमध्ये स्वतंत्र बहुजनांचे नेतृत्वच नको होते. त्यांना केवळ बहुजनांची मते हवी होती आणखी काही नाही. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा वापर केला आणि आमचे तत्वज्ञान हायजॅक केले,’ असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकरांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत इंडिया आघाडीतील घटक पक्षांना लक्ष्य केले आहे. यामध्ये […]