Posted inपुणे

Intercity Express And Deccan Express: पुणे-मुंबई रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; इंटरसिटी एक्स्प्रेस व डेक्कन एक्स्प्रेस इतक्या दिवसांसाठी बंद

प्रतिनिधी, पुणे पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेस व डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या २८ ते ३० जूनदरम्यान बंद राहणार आहेत. पुणतांबा-कानेगाव आणि दौंड-मनमाड विभागांत सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे या दोन एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस येत्या शुक्रवारी (दि. २८) रद्द करण्यात आली आहे. शनिवारी (दि. २९) मुंबई-पुणे […]