Posted inपुणे

Ashadhi Wari 2024 : शरद पवार जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीचे स्वागत करणार

बारामती: राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे जगद्गुरु संत तुकोबारायांची पालखीच्या स्वागतासाठी पहिल्यांदाच काटेवाडीमध्ये थांबणार आहेत. काही दिवसांपूर्वी सामाजिक प्रबोधनकार कीर्तनकार शामसुंदर महाराज सोन्नर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. तसेच एक तरी दिवस वारी अनुभवावी या उपक्रमांतर्गत आपणही वारीत सहभागी व्हावे असे आमंत्रण या सर्वांनी शरद पवारांना दिले होते. […]