Posted inपुणे

काही महिन्यांनी अचानक जागे होतात आणि बोलतात, पवारांचा राज ठाकरेंना टोला, एकच हशा

पुणे : संपूर्ण महाराष्ट्रात आज आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. पंढरपुरात वैष्णवांचा मेळा जमला असून आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. तसंच महाराष्ट्रभरातील इतरही अनेक विठ्ठल मंदिरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी जमली असून सर्वत्र भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पंढरपूरमध्ये महापूजा केली. अनेक […]