Posted inसांगली

Rohit Patil : राजकरणात ज्यूनिअर आर.आर. पाटलांची एंट्री, शरद पवारांकडून उमेदवारीचे स्पष्ट संकेत

सांगली, स्वप्निल एरंडोलीकर : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन कवठेमंहाकाळ येथे करण्यात आले होते. या शेतकरी मेळाव्यातच शरद पवार यांनी आगामी विधानसभेसाठी युवा नेते रोहित पाटील यांना शक्ती द्या अशी घोषणा केली. सध्या आर आर आबा यांच्या पत्नी […]