Posted inपुणे

पुणे आरटीओची मोठी कारवाई, तब्बल ५५ खासगी ट्रॅव्हल्सकडून केला दंड वसूल, काय कारण?

प्रतिनिधी, पुणे : परराज्यातील प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) नोंदणी करून महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर पुण्यात कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत पुणे ‘आरटीओ’ने अशा ५५ ट्रॅव्हल्स बसवर कारवाई करून दंड वसूल केला आहे.पुणे शहरातून दररोज हजारो ट्रॅव्हल्स धावतात. त्यामुळे पुण्यातून इतर शहरांत जाणाऱ्या प्रवाशांची सोय होते; पण काही ट्रॅव्हल्सची नोंदणी इतर राज्यांत […]