Posted inपुणे

Pune Crime : शहरातील रस्ते अपघातात ४७१ जणांचा नाहक बळी, अपघातांची नेमकी कारणे काय?

प्रतिनिधी, पुणे/येरवडा : शहरात गेल्या सव्वा वर्षात रस्ते अपघातात ४७१ जणांना प्राण गमवावा लागला आहे. या कालावधीत शहरात एकूण १७३५ अपघात झाले असून, पैकी ४५१ रस्ते अपघात प्राणांतिक आहेत. २३८ अपघात गंभीर स्वरूपाचे आहेत. शहरात लोणी काळभोर आणि लोणी कंद पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक अपघातांची नोंद झाली आहे. ‘अवजड वाहनांकडे पोलिसांचे दुर्लक्ष’ कल्याणीनगरमध्ये अल्पवयीन मुलाने […]