Posted inपुणे

Pooja Khedkar : ‘आरोप केलेत सिद्ध नाही झालेत’ पूजा खेडकर यांचे पत्रकारांना उत्तर

मुंबई : मागील एक आठवड्यापासून पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. वाशिममध्ये ट्रेनी आयएसएस म्हणून कार्यरत असणाऱ्या पूजा खेडकर प्रकरणात नवी माहिती समोर येत आहे. आज सकाळपासून पूजा खेडकर यांचे कुटुंब गायब असल्याची माहिती माध्यमांवर झळकत होती अशातच आता पूजा खेडकर यांचे सर्व प्रकरणावर माध्यमांसमोर प्रतिक्रिया आली आहे. पूजा खेडकर यांनी माध्यामांना […]