Posted inपुणे

Pune Rain: पुण्यात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी, तासाभरात ४०.४ मिलीमीटर पावसाची नोंद

प्रतिनिधी, पुणे : शहरात सलग तिसऱ्या दिवशी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावलेल्या पावसाने प्रशासकीय यंत्रणेची अन् नागरिकांची दाणादाण उडवली. मध्यवर्ती पुण्यासह तासभर बरसलेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले होते, कामासाठी घराबाहेर पडलेल्या, अन् कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना पावसाचा जोर ओसरेपर्यंत आसरा घेऊन थांबावे लागले. अवघ्या तासाभरात पुण्यात ४०.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.पुण्यात गेल्या आठवड्यात उष्णेतच्या […]