Posted inमुंबई

MLA Fund : निधीवाटपावरुन जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप, भाजपकडून सभागृहात गदारोळ

मुंबई : विधानसभेच्या अर्थसंकल्पावर भाष्य करण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी आज सभागृहात निवेदन दिले. यावेळी त्यांनी अर्थसंकल्प म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर पैसाचे वाटप अशी टीका केली. लोकसभेच्या निकालाचे विश्लेषण करत जितेंद्र आव्हाडांनी भाषणाची सुरुवात केली आणि लोकसभा निकालात महायुतीला कसे नागरिकांनी फटकारले यावर आव्हाडांनी भाष्य केले. यानंतर आव्हाडांनी निधी वाटपावरुन थेट महायुतीसरकार वर हल्लाबोल केला. महायुती सरकारने आपल्याला […]