Posted inमुंबई

शाहांच्या भेटीसाठी दादांचा ‘झोल’, बिग बॉसमध्ये शिरताच स्पर्धक ट्रोल, सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. महायुतीत सहभाग घेण्याआधी अमित शाह यांच्यासोबत दहा वेळा बैठका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किस्से सांगितले, पत्रकारांशी बोलताना दादांचं दिलखुलास उत्तर, मास्क आणि टोपी घालून दिल्लीला जायचो, अजित दादांनी सांगितल्या गमती जमती२. पुण्याचा वाढता विस्तार आणि नवीन गावांच्या समावेशामुळे पुणे शहरात स्वतंत्र महापालिकेची तातडीने गरज, शरद पवार यांची भूमिका, हडपसर-हवेली ही स्वतंत्र महापालिका करण्याची आवश्यकता […]