Posted inपुणे

कर्तृत्व वाया जाऊ न देण्याची काळजी घेणार, दिलीप वळसेंविरोधात शरद पवारांनी मोहरा हेरला

प्रशांत श्रीमंदिलकर, आंबेगाव, पुणे : शरद पवार यांच्याकडून विधानसभा निवडणुकीच्या पायाभरणीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यातच आज शरद पवार पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर होते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेले मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा हा बालेकिल्ला मानला जातो. यावेळी शरद पवारांनी वळसे पाटील यांच्या विरोधात देवदत्त निकम यांना रिंगणात उतरवण्याचे संकेत दिले आहेत. शरद […]