प्रतिनिधी, पुणे : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला पुणे जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुमारे एक लाख ३५ हजारांपर्यंत ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी सर्वाधिक अर्ज, ८९ लाख ऑफलाइन पद्धतीने करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात बारामती, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांतून सर्वाधिक अर्ज करण्यात आले आहेत. पर्यवेक्षिकांना प्रशिक्षण‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी […]