Posted inपुणे

आंतरजातीय विवाहानंतर कुटुंबियांनी घराबाहेर काढलं, अखेर प्रेम जिंकलं; नवसपूर्तीसाठी जोडप्याची अनवाणी पंढरपूर वारी

रहीम शेख, पुणे : प्रेमाची व्याख्या अनेकांनी आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या मांडल्या आहेत. एकदा प्रेम जडलं की माणूस प्रेमासाठी कुठल्याही स्तराला जातो, अशी अनेक उदाहरणं आहेत. कोणाचं प्रेम यशस्वी होतं, तर कोणाचं प्रेम यशस्वी होत नाही. त्याला कारणंही अनेक आहेत. दौंड तालुक्यातील हिंगणी बेरडी या गावातील सुनील जाधव या मुलाचं बारामती तालुक्यातील बोरगाव सुपे येथील एका […]