Posted inमुंबई

सतत मोबाईलवर असल्याने भावाला राग, जबर मारहाण करत बहिणीचे केस कापले; मुंबईत संतापजनक घटना

प्रतिनिधी, मुंबई : मोबाइलवर सतत असलेल्या दोन बहिणींना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चुलत भावाने त्यांचे केस कापल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा अमानवी प्रकार समोर आल्यानंतर बहिणीने केलेल्या तक्रारीवरून ऋषभ रुद्रम्मा याच्याविरुद्ध अँटॉप हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अँटॉप हिलच्या विजयनगर परिसरात रमा (२०) आणि राखी (१५) (बदललेली नावे) या दोघी आई, वडील आणि […]