Posted inमुंबई

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, दोनदा गर्भवती; पहिल्या बाळाची विक्री, तर दुसरं बाळ… १६ जणांवर गुन्हा दाखल

नालासोपारा : अल्पवयीन मुलीवर लग्नाच्या बहाण्याने दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नालासोपारा परिसरात घडली आहे. अत्याचारानंतर अल्पवयीन मुलगी दोन वेळा गरोदर राहिली. पहिल्या मुलाला जन्म दिल्यानंतर बाळाला विकण्यात आल्याची धक्कादायक बाब देखील समोर आली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीचे आई-वडील, डॉक्टर, माजी नगरसेविका यांच्यासह १६ जणांवर आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला […]