Posted inमुंबई

पवारांना सोडलं तर पब्लिक मारेल, वडील चोपतील, बायको नाश्ता द्यायची नाही, बजरंग बाप्पांचे चिमटे

मुंबई : बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग बाप्पा सोनवणे हे अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा दादा गटातील विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी केला होता. त्यांच्या या दाव्याला खुद्द सोनवणेंनी उत्तर दिलं आहे. शरद पवार यांना सोडून जर अजितदादांकडे गेलो, तर पब्लिक मारेलच, पण घरी वडीलही मारतील, आणि […]