Posted inमुंबई

मुलींना मोफत शिक्षण, घोषणा हवेतच विरली, अमित ठाकरेंचं चंद्रकांत पाटलांना पत्र; म्हणाले…

प्रतिनिधी, मुंबई : आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलींना इंजिनीअरिंग आणि मेडिकल शिक्षणासह अन्य ६४२पेक्षा अधिक अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत दिले जाईल, अशी घोषणा राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र या घोषणेबाबत अद्याप शासन निर्णय जाहीर झालेला नाही. याचा राज्यातील जवळपास २० लाखांहून अधिक विद्यार्थिनींना फटका बसण्याची शक्यता आहे, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी […]